बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने हॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला.
चित्रपटांव्यतिरिक्त ती तिच्या स्टाइलसाठी देखील ओळखली जाते.
प्रियांका चोप्रा अनेकदा तिच्या लूकवर प्रयोग करताना दिसते.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच लाल कलरच्या ब्रालेस डीप नेक ड्रेसमध्ये दिसली.
तिचा हा फोटो सोशल मीडियावलर चांगलाच व्हायरल होत आहे.