आपल्या पहिल्याच सिनेमाने संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळवणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.

तिने तिच्या पहिल्याच ‘सैराट’ सिनेमातून लोकांना अक्षरशः वेड लावले.

अभिनय, अंदाज, संवाद आदी अनेक कारणांमुळे रिंकूने तिची ओळख निर्माण केली.

रिंकूने नुकतेच साडीतील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये रिंकूने पांढऱ्या रंगाची फूलांची डिझाईन असलेली साडी परिधान केली आहे.