श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने 2018 मध्ये धडक चित्रपटातून पदार्पण केले होते.

जान्हवी  बावल, मिली, गुडलक डेअरी, रुही यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली होती.

आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ती ज्युनियर एनटीआरच्या देवरा या चित्रपटात दिसणार आहे.

जान्हवी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

जान्हवीने नुकतेच सोनेरी रंगाच्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहे.