अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिचे डॅशिंग लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

रकुल प्रीत सिंहने साऊथ ते बॉलीवूड चित्रपटांमध्ये दमदार काम केले आहे.

रकुलने रॉकिंग अंदाजामध्ये पोझ दिल्या आहेत.

पांढऱ्या रंगाच्या पोशाखात रकुलने आपला आऊटफिट लूक पूर्ण केलाय.

चाहत्यांनी देखील रकुलचे हे फोटो शेअर केले आहेत.