अलाया बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी यांची मुलगी आहे.

तिने तिच्या स्टाईल आणि फिटनेसने चाहत्यांना वेड लावलं आहे.

अलायाने सैफ अली खानसोबत 'जवानी जानेमन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

अलाया तिच्या फिटनेससाठीही ओळखली जाते.

 ती नेहमी इंस्टाग्रामवर योगासंदर्बात पोस्ट शेअर करत असते.