पुजा दक्षिणसोबतच बॉलिवूडमध्येही खूप प्रसिद्ध आहे.

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

अशातच तिने साडीमध्ये लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

साडीमध्ये पुजा प्रचंड सुदंर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.