पुजा दक्षिणसोबतच बॉलिवूडमध्येही खूप प्रसिद्ध आहे.

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

अशातच तिने घाघरामध्ये लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

घाघरामध्ये पुजा खूप सुंदर दिसत आहे.

चाहते तिच्या या फाेटाेवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

'तेनु काला चश्मा जचदा ऐ...', पूजाचा क्लासी अंजाद!