आपल्या नाटयमय आणि नाविन्यपूर्ण चित्रपटांसाठी ओळखली जाणारी पूजा सावंत ही एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणूनही ओळखली जाते.

पूजा तिचे अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांनासुद्धा प्रचंड आवडतात.

आता पूजानं ग्लॅमरस अंदाजात फोटो शेअर केले आहेत.

पूजा सावंत या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसतेय.