पूजा सावंत ही मराठीमधील एक सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर पूजाचा जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे.

अशातच पूजाने मोरपंखी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.

यात पूजाचे सौंदर्य खुलून दिसत आहे. तिने सगळा साज-शृंगार केला आहे.

नुकतेच पूजाचा दगडी चाळ २ चित्रपट रिलीझ झाला आहे.