मराठी मनोरंजन विश्वातील ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून पूजा सावंत हिचे नाव घेतले जाते.

सोशल मीडियावर सक्रिय असणारी पूजा सावंत नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड असते.

ती आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

बालपणापासूनच डान्सची आवड असणाऱ्या पूजा सावंतने डान्स शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

यानंतर ती नाटक, मालिका आणि चित्रपटांकडे देखील वळली.