कियारा अडवाणी ही सध्या हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

कियाराने दाक्षिणात्य सिने जगत ते बॉलिवूड असा यशस्वी प्रवास केला आहे.

कियाराने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये कियाराने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.