प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

प्राजक्ता माळी आपल्या अभिनयाइतकीच सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

अशात प्राजक्ताने तिचे साडीमधले लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये प्राजक्ताने साडी परिधान केली असून ती प्रचंड बाेल्ड दिसत आहे.