मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी.

अभिनयासोबतच आपला दागिन्यांचा व्यवसाय उत्तम पद्धतीने सांभाळणाऱ्या प्राजक्ताचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

अभिनय, सूत्रसंचालन, कवियत्री आणि आता उद्योजिका अशा सर्वच माध्यमांमध्ये यशस्वीरीत्या काम करणाऱ्या प्राजक्ताला मोठी फॅन फॉलोविंग आहे.

सध्या अभिनयापासून लांब असूनही सतत सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या प्राजक्ताच्या फॅन्सची मोठी फौज आहे.

अशात प्राजक्ताने साडीमध्ये सुंदर फाेटाेशुट शेअर केले आहे, ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे.