अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनय आणि गोड स्वभावासाठी ओळखली जाते.

प्राजक्ताने तिचे लेटस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोत प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.

या फोटोंमध्ये प्राजक्ता 'बॉस लेडी' बनलेली असून ती कॅज्युअल कपड्यांमध्ये दिसत आहे.

प्राजक्ताने या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.

अभिनेत्री प्राजक्ताच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर ती 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'मध्ये सूत्रसंचालक आहे.