मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

प्राजक्ताने नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

या फोटोंमध्ये प्राजक्ताने पंजाबी ड्रेस परिधान केला आहे.

यासोबतच तिने गळ्यात हारही घातला आहे.

या फोटोत प्राजक्ताने भन्नाट पोझ दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.