'माळी' मायलेकीची पर्यटनवारी..!
सुंदर फोटो होतायेत व्हायरल
'माळी' मायलेकीची पर्यटनवारी..!
सुंदर फोटो होतायेत व्हायरल
हास्याचा झरा आणि निखळ सौंदर्याची खान म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या आईसोबत बाह्य देशात पर्यटनवारी करत आहे

प्राजक्ताच्या आईचे नाव श्वेता माळी असून
त्या गृहिणी आहेत
प्राजक्ताच्या आईचे नाव श्वेता माळी असून
त्या गृहिणी आहेत
आपल्या लाडक्या लेकीसोबत धम्माल करताना श्वेता या देखील कमी पडताना दिसत नाहीत

प्राजक्ता आणि तिच्या आईचे हे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतायेत

अनेक टीव्ही मालिका, चित्रपट यांतून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेली 'प्राजू' सोशलवर भरपूर अॅक्टिव्ह असते

प्राजक्ता सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी शोमध्ये होस्टच्या भूमिकेत झळकत आहे