‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड.

प्राजक्ताने महाराणी ‘येसूबाई’ ही भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने साकारत घराघरात तुफान लोकप्रियता मिळवली.

आजही प्राजक्ताचे नाव उच्चारले तरी सर्वात आधी तिची ‘येसूबाई’ हीच भूमिका सर्वांना आठवते.

अशात आता प्राजक्ताने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये प्राजक्ता गाडीवर बसलेली दिसत असून तिचा राॅयल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.