प्राजक्ता माळी मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय सुंदर, अभ्यासू आणि फिटनेस फिक्र असलेली अभिनेत्री आहे.

ती नेहमीच तिच्या सोशल मीडियाच्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

विविध पोस्ट शेअर करत ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची अपडेट देत असते.

अशातच प्राजक्ता माळीची एक पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

या फाेटाेमध्ये प्राजक्त मराठी दागीने घालून सुंदर दिसत आहे.