मराठी सिने जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या अभिनयाइतक्याच सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असतात.

या अभिनेत्रींच्या बोल्ड फोटोंची आणि व्हायरल व्हिडिओची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते.

यामध्ये सर्वप्रथम नाव घेतले जाते ते म्हणजे अभिनेत्री प्राजक्ता माळीचे.

आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच नवनवे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

सध्या तिच्या अशाच सुंदर फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.