प्राजक्ता माळी तिच्या अभिनयाइतकीच सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

प्राजक्ताच्या बोल्ड फोटोंची आणि व्हायरल व्हिडिओची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते.

सध्या तिच्या अशाच बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ  घातला आहे.

या फाेटेंमध्ये प्राजक्ताने साडी परिधान केली आहे.

साडीमध्ये प्राजक्ता प्रचंड सुंदर दिसत आहे.