मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी.

प्राजक्ता आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन नेहमीच नवनवे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

सध्या तिच्या अशाच सुंदर फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

खरे तर, प्राजक्ताने तिच्या अधिकृत इस्टांग्राम अकाऊंटवर पारंपारिके ड्रेसमध्ये फाेटाे शेअर केले आहेत.

ज्यात अभिनेत्री सुंदर दिसत असून तिने सर्वांचे लक्ष वेधले आहे.