मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी
प्राजक्ता माळी साेशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.
शेअर केलेल्या फाेटेांमध्ये प्राजक्ताने साडी परिधाने केली असून ती खूपच सुंदर दिसत आहे.
चाहेत देखील तिच्या या फाेटाेंवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.