प्राजक्ता माळी ही एक सुंदर अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

अशातच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तिने पारंपरिक पद्धतीने स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे.

तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत.