प्राजक्ता माळी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

तिचे वेगवेगळे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

अशातच तिने तिचे काही स्टाईलिश साडीतील फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे.

तिने काळी आणि गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.