प्रार्थना बेहरे ही मराठीतील आघाडीची नायिका आहे. 

तिने नुकतेच सोशल मीडियावर साडीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोंमध्ये तिचा पूर्णपणे राजेशाही लूक दिसत आहे. 

गुलाबी रंगाची साडी आणि फिकट हिरव्या रंगाचा ब्लाऊज प्रार्थनाचे सौंदर्य खुलवत आहे. 

तिने घातलेले दागिनेही तिचे सौंदर्य वाढवत आहेत.