अभिनेत्री प्रार्थना बेहेरा हिने इन्स्टाग्रामवर आपले काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

मराठी सिनेसृष्टीत टॉप अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहराचे नाव घेतले जाते.

या अभिनेत्रीची गिनती सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये केली जाते.

प्रार्थना बेहेरा चंदेरी रंगाच्या साडीमध्ये सुंदर दिसत आहे.