मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

सतत काही ना काही पोस्ट करून ती चाहत्यांचे मनोरंजन करते.

एवढेच नव्हे, तर तिचे सुंदर व बाेल्ड फोटो पोस्ट करून अवघ्या चाहत्यावर्गाचे लक्ष आपल्याकडे वेधत असते.

चाहतेही तिच्या पोस्टला भरभरून प्रेम देत असतात.

अभिनेत्रीने नुकतेच शेअर केलेले फोटो देखील नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले असल्याचे दिसत आहे.