टेलिव्हिजनपासून चित्रपटसृष्टीपर्यंत यशस्वीरीत्या प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे.

प्रार्थनाच्या करिअर प्रवासाला सुरुवात झाली ती ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून.

मग तिच्या करिअरची गाडी अशी धावली की, तिला लागोपाठ चित्रपट मिळाले आणि तिने खूप प्रसिद्धी मिळवली.

अशात आता साेशल मीडियावर नियमित सक्रिय असणाऱ्या प्रार्थनाने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये प्रार्थना खुपच क्यूट दिसत आहे.