प्रार्थना बेहेरे ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

तिचे अनेक बोल्ड आणि सोज्वळ फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

अशातच तिचा साडी लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 या फोटोत तिने लिंबू कलरची साडी आणि गुलाबी कलरचा स्लिव्हलेस ब्लाउज घातला आहे.

सध्या प्रार्थना 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत काम करत आहे.