मराठी सिनेजगतातील अनेक अभिनेत्री त्यांच्या चित्रपटातील अभिनयासह सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमीच चर्चा होत असते.

यामध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरेचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.

आपल्या अभिनयाने मराठी सिने जगतात प्रार्थना बेहरेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तिच्या अभिनयाचे आणि चित्रपटांचे असंख्य चाहते आपल्याला पाहायला मिळतात.

मात्र, सध्या प्रार्थनाने शेअर केलेल्या फाेटाेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे, ज्यामधील तिच्या सोज्वळ सौंदर्याने सर्वांनाच घायाळ केले आहे.