मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहेरेचा समावेश होतो.
तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंना तिने 'प्यार तेरा, प्यार मुझे खींचे तेरी ओर' असं कॅप्शन दिलंय.
या फोटोत तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.
प्रार्थनाच्या या पोस्टला ३० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
तिने आतापर्यंत १७ सिनेमांमध्ये काम केले आहे.