प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख हे एक लोकप्रिय जोडपे आहे.

सोशल मीडियावर त्यांचे रोमँटिक व्हिडीओ व्हायरल होत असतात.

अशातच त्यांनी गुढीपाव्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये अमृताने आकाशी रंगाशी साडी नेसलेली आहे.

प्रसादने देखील कुर्ता घालून त्यावर आकाशी रंगाचे जॅकेट घातलेले आहे.

दोघेही या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.