मराठी चित्रपटसृष्टीतील सध्या आघाडीवर असलेली अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट

प्रिया सध्या तिच्या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे.

अशात प्रिया तिच्या चाहत्यांसाठी न चुकता फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

तिचे चाहते देखील तिच्या फोटोंना खूप चांगला प्रतिसाद देत असतात.

अशातच प्रियाने साडीमधले लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे, ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.