मराठी अभिनेत्री प्रिया बापट ही सोशल मीडियावर तुफान सक्रिय असते.
प्रियाने नुकतेच काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये प्रियाने साडी परिधान केली आहे.
प्रिया या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ देतानाही दिसत आहे.
प्रियाचा हा मनमोहक लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.