मराठी चित्रपटसृष्टीतील सध्या आघाडीवर असणाऱ्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापटचाही समावेश आहे.

प्रियाचा सोशल मीडियावर माेठा चाहता वर्ग आहे.

प्रिया दररोज तिच्या चाहत्यांसाठी न चुकता फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

तिचे चाहते देखील तिच्या फोटोंना खूप चांगला प्रतिसाद देत असतात.

अशात प्रियाने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे, शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये प्रिया खूपच सुंदर दिसत आहे.