मराठी आणि हिंदी विश्वात दिसणारी अभिनेत्री प्रिया बापट

प्रिया तिच्या दमदार अभिनयामुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे सतत चर्चेत असते.

नुकतीच प्रियाने कश्मीरला जाऊन तिचे फाेटाे आणि व्हिडिओ शेअर केले आहे.

अशातच तिचा एक मस्त व्हिडिओ साेशल मीडिायवर तुफान व्हायरल हाेत आहे.

या व्हिडिओमध्ये प्रिया गाणं गाताना दिसत आहे.