अभिनेत्री प्रिया मराठे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

ती आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते.

स्टार प्रवाहवर ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत अभिनेत्री प्रियाखलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे.

प्रिया ही  आजवर अनेक हिंदी-मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

तिने साकारलेल्या खलनायकी व्यक्तिररेखांची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे.