मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे.
प्रियाने मराठी मालिका, मराठी चित्रपट, हिंदी मालिका या सगळ्या माध्यमात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
प्रेक्षक देखील नेहमीच तिच्या अभिनयाला भरभरून प्रतिसाद देत असतात.
प्रिया सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
अशातच तिने टेडि बिअरसाेबर काही फाेटाे शेअर केले आहे, ज्यात अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसत आहे.