प्रिया प्रकाश वारिअर ही लोकप्रिय तमिळ अभिनेत्री आहे.
प्रिया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळतात.
एका व्हायरल व्हिडिओमुळे प्रिया रातोरात स्टार झाली होती.