बाॅलिवूडसह हाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने जगभरात आपल्या अभिनयाची छाप साेडली आहे.

सध्या प्रियांका तिच्या ‘सिटाडेल‘ सीरिजमुळे चर्चेत आहे.

अशात आता प्रियांकाने तिचे लेटेस्ट फाेटाेशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये प्रियांका प्रचंड सुंदर दिसत आहे.