अभिनेत्री राशी खन्ना सोशल मीडियावर जोरदार सक्रिय असते.

राशी तिच्या चाहत्यांसाठी दररोज नवनवीन फोटो शेअर करत असते.

अशात तिने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

या फोटोंमध्ये ती इंडो-वेस्टर्न ड्रेसमध्ये खूपच सोज्वळ दिसत आहे.

राशी खन्नाच्या या फाेटाेवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.