'मेरी आशिकी... तुम्ही से ही' फेम राधिका मदान

राधिका मदान हिने छाेट्या पडद्यावरून तिच्या अभिनय काराकिर्दीला सुरुवाती केली.

यानंतर 'पटाखा' हिंदी सिनेमातून तिने बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले.

अशात साेशल मीडियावर नियमित सक्रिय असणाऱ्या राधिका हिने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये राधिका प्रचंड सुंदर दिसत असून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.