रकुलने हिरव्या रंगाच्या प्लाझो आणि ब्लाउजवर फोटो शेअर केले आहेत.

तिच्या फोटोंवर चाहते गंमतीशीर कमेंट करत आहेत.

रकुल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

तिने काळा चश्मा घालून हॉट पोज दिला आहे.

तिने हटके पोट देऊन फोटोशूट केलं आहे.