अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ही सध्या बहुचर्चित अभिनेत्री आहे.

बॉलिवूडमध्ये तिने अनेक चित्रपटात काम केले.

मात्र, तिला खरी ओळख अजय देवगण आणि तब्बू स्टारर ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटातून मिळाली.

रकुलच्या सौंदर्याचे आणि अदाकारीचे चाहते दिवाणे आहेत.

अशात रकुलने लेटेस्ट फाेटाे शेअर केले आहे, जे पाहून चाहते थक्क आहेत.