अभिनेत्री रकुल प्रीत सिंगला आज काेणत्याही ओळखीची गरज नाही.
रकुल चित्रपटांसाेबतच तिच्या साैंदर्यासाठी चर्चेत असते.
अशातच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे शेअर केले.
या फाेटाेंमध्ये रकुलने गुलाबी रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला आहे.
गुलाबी रंगाच्या गाऊनमध्ये रकुल खूपच सुंदर दिसत आहे.