रकुल साध्या जिंन्स आणि टॉपमध्येही खूपच हॉट दिसते
य
तिने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
मल्टी रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची जिंन्स परिधान केली आहे.
या फोटोमध्ये तिने हटके पोज दिले आहे.
रकुलने नुकतंच 'थॅंक गॉड' चित्रपटामध्ये काम केले आहे.