रकुल प्रित सिंग सोशल मीडियवर नेहमी सक्रिय असते.
रकुलने नुकतंच आपले नवीन फोटोशुट केले आहे.
तिने गोल्ड रंगाचा घागरा परिधान करुन ग्लॅमर मोकअप केला आहे.
रकुलने इअरिंग आणि एक बो घालून आपला लुक कंपलिट केलाय.
रकुलचे हे फोटो सोशल मीडिवर तुफान व्हायरल होत आहेत.