अभिनेत्री रकुल प्रीत सिंग

रकुलने साउथ सिनेमांमध्ये तिची चांगली ओळख निर्माण केली आहे.

रकुलच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा आहेत.

अशात अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फाेटाे तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.

शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये रकूलने लाल बिकिनी घातली असून ती प्रचंड हाॅट दिसत आहे.