अभिनेत्री रकुल प्रीत हिने नुकतेच इंस्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये रकुल लाल रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसत आहे.

सध्या सर्वत्र दिवाळी साजरी केली जातेय. अशात अभिनेत्रीने सुंदर पाेस्ट शेअर केले आहे.

रकुल प्रीत हिच्या या फोटोंनी चाहत्यांनाही भुरळ घातली आहे.

रकुलच्या या फाेटाेवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.