बॉलीवूड लोकप्रिय अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिच्या अभिनयामुळे आणि सौन्दर्यामुळे चर्चेत असते.

अशा परिस्थितीत अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या क्लासी लूकमुळे चर्चेत आली आहे.

रकुलच्या लेटेस्ट फोटोंमधील लूक चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.

रकुलने न्यूड स्मोकी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

यासोबतच अभिनेत्रीने आपले केलं खुले सोडले आहे.